¡Sorpréndeme!

Exclusively Yours | Gashmeer Mahajani's Styling Tips | "आईने दिलेला १०० रुपयांचा शर्ट"

2022-10-19 5 Dailymotion

अभिनेता गश्मीर महाजनीने त्याच्या खास स्टायलिंग टिप्स राजश्री मराठीसोबत शेअर केल्या. गश्मीरचा आवडता शर्ट कोणता? कोणता लूक त्याला स्वतःला जास्त आवडतो याविषयी जाणून घेऊया आजच्या Exclusively Yours या सेगमेंटमध्ये.